छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Foto
पैठण (प्रतिनिधी) :  बहुजन प्रतिपालक लोककल्याणकारी राजे, हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना ३४६ व्या पुण्यतिथीनिमित्त आज  पैठण शहरातील बहुजन शिवप्रेमी नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी नगरसेवक ज्ञानेश्वर दहिवाळ,ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ जमादार,शंकर सपकाळ,नंदकिशोर मगरे,महेश पवार,निलेश उढाण ,गणेश पवार, नारायण किरडे,संदीप हंबर्डे, हभप रवींद्र महाराज ठोसर,किरण जाधव, सोमनाथ शिंदे, अंकुश काळे,अमोल जाधव,सतीश आहेर, संदीप तांबे,सुभाष नवथर आदींनी छत्रपती शिवाजी महाराजयांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.